शेवटचा आणि खात्रीशीर उपाय म्हणजेच नॅनो टॅक्नोलॉजी वर आधारित
बॅक्ट्रॉल-600
बॅक्ट्रॉल-600 है एक प्रभावी कृषी जैविक उत्पादन आहे. जे तेल्या किंवा बॅक्टेरियल रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जाते.
हे प्रामुख्याने टोमॅटो, डाळिंब, मिरची, कांदा यांसारख्या पिकांवरील तेल्या व बॅक्टेरियल रोगांवर प्रभावी नियंत्रण.
बॅक्ट्रॉल-600 काय काम करते?
✅ काळे-ओले डाग नियंत्रणात
✅ हानीकारक बॅक्टेरियांचा नाश
✅ पानं राहतात टवटवीत आणि वाढ होते भरभराटीत!
वापरण्याची पद्धतः
फवारणी: 1 लिटर पाण्यात 1-2 मि.ली. प्रमाणात मिसळून फवारणी करावी
अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा
91 9763009178